+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Aug 22 person by visibility 302 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विश्व हिंदू परीषदेचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख श्रीकांत सर्जेराव पोतनीस यांची पुणे जनता सहकारी बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पोतनीस यांच्या नियुक्तीबद्दल कोल्हापूरातील समस्त हिंदुत्वादी संघटनाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार झाला. पोतनीस हे गेली अनेक वर्षे हिंदुत्ववादी चळवळीत आणि हिंदू धर्म प्रसाराच्या उपक्रमामध्ये अग्रभागी आहेत. यासह ते कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित उद्योगपती असून, गोशिमा या संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उद्योजक आणि कामगार हिताचे काम केले आहे. या सत्काराप्रसंगीविश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री अॅड.सुधीर जोशी वंदूरकर, बाबा वाघापूरकर, उदय भोसले, कमलाकर किलकिले, चंद्रकांत बराले, हिंदुराव शेळके, शाम जोशी, किशोर घाटगे, पराग फडणीस, राजू गडकरी, रामाराव उपस्थित होते.