+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 369 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी शंकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी मोहनलाल माळी यांची निवड करण्यात आली पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी अनिल पाटील यांची निवड झाली.
कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन ची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक मिलिंद ओतारी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
 या बैठकीत पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संचालक सतीश हिंदुराव पाटील, राजेश मनोहर केसरकर, शांताराम रामचंद्र भिंगुडे, सदाशिव तिवले, सुनील व्यंकाप्पा भोसले, राजाराम शिंदे, नितीन हुजरे, शंकर घोटाळे आदिनाथ किणिंगे, मुरलीधर दीक्षित, प्रतापराव शिंदे उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.