+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Sep 22 person by visibility 256 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनतर्फे शिर्डी येथे २०वी राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये सांसु प्रकारामध्ये आयुष बागे याने ६० किलो वजन गटांमध्ये व मोसिन मुजावर याने ८० किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची निवड, कोझिकोडे,केरळ येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये झालेली आहे.
यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र महासचिव एस. एस. कटके, कोल्हापूर अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, सतीश वडणगेकर, सुभाष पासाणा, उदय पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.