+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 388 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील (खाटांगळे) तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना महात्मे (नागाळा पार्क) यांची निवड झाली.
  शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडी झाल्या‌. यावेळी पतसंस्थेचे संचालक मारुती दिंडे (बहिरेश्वर), प्रशांतकुमार पोतदार (पाडळी खुर्द), प्रकाश निकम (कोगे), दत्तात्रय शिंदे (कसबा बावडा), संभाजी पाटील (पाचगाव), संतोष कांदळकर (निगवे खालचा), विजय मालाधारी (उचगाव), अनिल कांगणे (टाकाळा), धोंडीराम पाटील (कारंडेवाडी), बाजीराव पाटील (आमशी), नीता ठाणेकर (फुलेवाडी) नुरजहा मुलानी (रिंगरोड), वर्षा सनगर (परिते) उपस्थित होते.