+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Jan 23 person by visibility 422 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेे भारतीयय संविधानाच्या उददेशिकेचे वाचन झाले.
 ध्वजारोहण नंतर सर्व उपस्थितांनी तंबाखुमुक्तीची शपथ घेतली. या प्रसंगी जिप कर्मचारी कलामंने देशभक्तीपर गीत गायन क
केले. जिल्हा परिषदेमधील शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळवल्याबददल २९ विदयार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणा-या पाच शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच महिला व बालकल्याण विभागाकडील वैयक्तिक लाभार्थी योजनांतर्गत ओला मसाला मशीन श्रीमती मालुबाई एकनाथ शिंदे यांना धनादेश प्रदान करणेत आला. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे स्टँडीचे उदघाटन झाले.
  याप्रसंगी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी.पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव , कार्यकारी अभियंता सचिन सागांवकर, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास ) शिल्पा पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार , कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे उपस्थित होते.