+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा!
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Sep 22 person by visibility 356 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे येथील विवेकानंद कॉलेजमध्ये १७ आणि१८ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व कॅरम ‌क्लब, ‌बॅक, एल आय सी, सरकारी निमसरकारी ,जनरल इन्शुरन्स कार्यालये, महापालिका,नगरपालिका, साखर कारखाने, शाळा, कग्ररश्च्ग् इत्यादी आॅफिस मधील कॅरमपटूं खेळाडूनां सहभागी होता येईल.
जिल्हा स्तरीय खुला गट कॅरम स्पर्धा शनिवार व रविवारी विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालयाच्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. रजिस्ट्रेशन फी १०० व प्रवेश फी २०० रुअसे एकूण ३०० रुपये भरायचे आहेत प्रवेश फी ११ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी चार वाजेपर्यंत दिलेल्या नंबरवर गुगल पे करुन स्र्किन शॉट फोटो कॉपी पाठवून द्यावी. गुगल पे नंबर प्रा.विराज जाधव 9921689789