+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule26 May 23 person by visibility 188 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के, कला शाखेचा निकाल८६ टक्के लागला आहे. 
 विज्ञान शाखेत  हिना बालम  मुजावरने  ७६ टक्के,   बुशरा सालीमजावेद कागवाडे ७२ टक्के तर  नेहा माणिकपाचलेगावकरने ६९ टक्के गुण मिळवले.  कला शाखेत सानिया मुजीबुर्हिमान मुल्लाणीने ८४.३३ टक्के,  इरम अब्दुलरहीम खानने ७१.१७ टक्के तर  खादिजा इमान नायकवडीने ६९ टक्के गुण मिळवले.
  यशस्वी विध्याथ्यांचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन  रफिक मुल्ला,  सदस्य हाजी लियाकत मुजावर,अल्ताफ झांजी, रफिक शेख, फारूक पटवेगार, हाजी जहांगिर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, मलिक बागवान यांनी केले. विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक  एस. एस. काझी यांनी मार्गदर्शन केले.