+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule23 May 23 person by visibility 215 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी काम करणाऱ्या अंशकालिन महिला परिचर यांना नोकरीत कायम करावे, कायम कामगारांचा पगार द्यावा. इतर कामगारांप्रमाणे रजा, सुट्ट्या मिळाव्यात. प्रवास भत्ता मिळावा यासह विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचारिका संघटना, कामगार केंद्रातर्फे आंदोलनाचे आयोजन केले होते.
कॉम्रेड दिलीप पवार, एस. बी. पाटील, शाहीर सदाशिव निकम, बाबा यादव, बाळासाहेब पोवार आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. जिल्हा परिषद प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. महिला कर्मचारी अनेक वर्षे काम करत असूनही सोयीसुविधाबाबत त्यांच्यासोबत दुजाभाव का ? अशी विचारणा करण्यात आली.