+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा!
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Dec 22 person by visibility 348 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शहरस्तरीय शालेय चौदा वयोगट फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्र हायस्कूलने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा पाच विरुद्ध एक गोल फरकाने  पराभव केला. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ विभागाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
14 वर्ष मुले- उंपात्य सामान्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वि.वि. स.म.हायस्कूल 2-1 पोदार कडून हसणेन अन्सारी दोन तर स. म.लोहिया या कडून सक्षम शेलार एक गोल. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल वि.वि. महावीर इंग्लिश मिडियम स्कूल 3-0, महाराष्ट्र हायस्कूल कडून श्रेयस निकम, सर्वेश गवळी, सम्राट मोरबाळे एक गोल.
अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल वि.वि. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 5-1 महाराष्ट्र हायस्कूलकडून ईशान तिवले 3, श्रेयस निकम सम्राट मुरबाळे 1 गोल आणि पोदार हसनेन अन्सारी 1 गोल.
विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ : संस्कार खोत, ईशान ठेवले, शुभम कांबळे, श्रेयस निकम, धनंजय जाधव, अनिल शिंदे,सर्वेश गवळी, स्वरूप सुतार ,हर्षवर्धन पाटील, सम्राट मोरवाडी, प्रतीक पाटील, वीरधवल मंडलिक, स्वयंम जाधव, आशुतोष पाटील, अनिरुद्ध कुबडे, प्रथमेश बडगुजर, सोहम पाटील, सुरेश सावंत, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, शरद मेढे, संतोष पवार
 दरम्यान बक्षीस समारंभ तालुका क्रीडा अधिकारी उदय पवार व क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या हस्ते झाले. उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू ईशान तिवले याची निवड झाली.स्पर्धेत पंच म्हणून योगेश हिरेमठ, गजानन मनगुतकर, पंकज राऊत, शहाजी शिंदे, गौरव माने, अजिंक्य गुजर, माणिक पाटील, सुनील पोवार, सुमित जाधव, अभिजीत गायकवाड, ऋषिकेश दाभोळे ,सिद्धी शेळके यांनी काम पाहिले.