+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 177 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेसाठी के एस ए च्या टेबल टेनिस संकुलातील म्रितेय कळमकर आणि संकल्प बांदिवडेकर यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. गुजरात येथे बडोदा शहरात 16 जानेवारी ते 20 जानेवारी आणि सुरत येथे 24 ते 28 जानेवारी या कालावधीत स्पर्धा होणार आहे
या खेळाडूंना संग्राम चव्हाण यांची प्रशिक्षण लाभले आहे तर श्रीमंत शाहू छत्रपती, माजी खासदार युवराज संभाजी राजे, के एस ए चे अध्यक्ष युवराज मालोजी राजे, मधुरिमा राजे, सचिव माणिक मंडलिक, टेबल टेनिस सेक्रेटरी नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.