+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Dec 22 person by visibility 377 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज1 प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने सोमवारी पाच डिसेंबर रोजी राजर्षी शाहू स्टेडियम येथे केएसएच्या नवीन लोगोचे अनावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि के.एस. ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते लोगोचे अनावरण होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोगोचे अनावरण होणार आहे, अशी माहिती के एस ए चे सचिव माणिक मंडलिक यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.