+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Dec 22 person by visibility 353 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये देवराज बोटिंग क्लबचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव,  महापुराची  आपत्ती या कालावधीत देवराज बोटिंग क्लबने सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याचा गौरव या निमित्ताने झाला. महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपायुक्त शिल्पा दरेकर, रविकांत अडसूळ, विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.   "आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सेवावृत्ती कार्यरत राहिलात आपल्या योगदानामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत सहकार्य लाभले आदर्श नागरिक म्हणून आपण बजावलेले कर्तव्य माणुसकी आणि सामाजिक जाणीव व्यक्त करणारे आहे. तसेच  स्पृहणीय आहे"अशा शब्दात कोल्हापूर महापालिकेतर्फे गौरव करण्यात आला. 
 विविध उपक्रमांसाठी देवराज बोटिंग मालकअविनाश जाधव, रवी जाधव, कर्मचारी किरण कांबळे, संतोष हिरडेकर, निलेश पवार, साहिल जाधव, प्रतीक बन्ने, अमोल बनसोडे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी हा सन्मान स्वीकारला.