+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Jan 23 person by visibility 469 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर व स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल यांचेकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले . यावेळी ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला. 
   या उपक्रमासाठी समन्वयक प्रा. अजय कोंगे,  डॉ. बिमल तिवडे, डॉ. अर्जुन पाटील, स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे प्रा. भाग्यश्री घाटे, प्रा. राज गायकवाड विद्यार्थी विवेक जनाज, वैष्णवी राजपूत, खुशी कट्यार, प्रियंका कित्तुर, साक्षी माने, तिशा अडवाणी, तुषार चुंग, मोहित सबनीस, निखिल अग्रवाल, श्रेया खोत, स्वप्निल कुडाळकर यांनी सहकार्य केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन डॉ. उत्तम जाधव, इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटरचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे डीन डॉ. श्रीनाथ बी यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.