+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Aug 22 person by visibility 358 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारने दिलेल्या सुचनेनुसार जिल्हा परिषद येथे बुधवारी (ता.१७ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी. पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अशोक धोंगे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार , कृषि विकास अधिकारी भीमाशंकर पाटील उपस्थित होते.