+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा!
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 476 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखीन एक खुशखबर आहे. येत्या 26 मार्च 2023 पासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर इंडिको कंपनीची विमान सेवा सुरू होत आहे. हे विमानसेवा दररोज असणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यामुळे कोल्हापूर-मुंबईसाठी आता दोन विमाने प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
[सध्या कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू आहे आठवड्यातून चार दिवस ही सेवा उपलब्ध आहे. व्यापार व्यवसायाचा आणि कामासाठी कोल्हापूर ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे‌. प्रवासी वर्गाची मागणी विचारात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर ते मुंबईची सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. इंडिगो कंपनी मार्फत 26 मार्च पासून सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे विमान सुटेल. सायंकाळी मुंबई ते कोल्हापूर अशी विमानसेवा उपलब्ध असणार आहे.