+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला adjustही निवडणूक देशाच्या विकासाची, म्हणून मत मोदींना-हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule24 May 23 person by visibility 241 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची सरकारकडे मागणी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात "एक राज्य _एक गणवेश " ही योजना जाहीर केलेली आहे. पण यामध्ये राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांचा समावेश केलेला नाही म्हणून राज्यातील खाजगी प्राथमिक शाळा मधील मुलांनाही मोफत गणवेश द्यावेत अअशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितींने केली आहे. 
मागणीचे निवेदन मंत्री केसरकर व शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक यांना देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक चौगुले यांच्याकडे देण्यात आले. या शिष्टमंडळात शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे,. मच्छिंद्र नाळे,आप्पासाहेब वागरे, रावसाहेब गवळी, अमोल गावडे हे उपस्थित होते