+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Dec 22 person by visibility 371 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या ऑनलाइन शिक्षण पद्धती या पुस्तकास मुंबई
येथील यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख व माजी शिक्षण संचालक वसंत देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी एमसीईआरटीचे
उपसंचालक विलास गरुड, धनवंती हर्डीकर, दीप्ती नाखले, बसंती रॉय उपस्थित होते.गौरवचिन्ह, स्मृतिचिन्ह आण रोख पाच हजार रुपये असे
पुरस्काराचे स्वरुप आहे.