+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 365 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकार तर्फे देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार कसबा बावडा लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांना जाहीर झाला आहे.
[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (२३ जानेवारी) हा पुरस्कार वितरण सोहळा आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे सायंकाळी सात वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होत आहे. राज्य सरकारतर्फे या वर्षापासून आरोग्यरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
 डॉ. कदम यांनी कोरोना काळात तसेच आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.