+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Screenshot_20240226_195247~2
schedule25 May 23 person by visibility 164 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी (25 मे) बैठक होत आहे. बाजार समिती येथे सकाळी 11 वाजता पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. तत्पूर्वी बाजार समितीच्या संचालकांची सर्किट हाऊस येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदी उपस्थित होते. संचालकांशी चर्चा केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता सगळेजण बाजार समितीकडे रवाना झाले. बाजार समितीत सभापती व उपसभापतींची  नावे जाहीर करण्यात येणार आहेत