+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Aug 22 person by visibility 638 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची २०२३-२४ या वर्षात स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त लोकप्रबोधनपर आरोग्य व्याख्यानमालांचे आयोजन सुरू आहे. त्या अंतर्गत आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे 'जीवनशैली बदलातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती' या विषयावर व्याख्यान होत आहे. शुक्रवारी ( ता.२६ ऑगस्ट २०२२) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान होणार आहेत. तरी या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि शताब्दी समितीने केले आहे.