+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Sep 22 person by visibility 623 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अखेर पालकमंत्र्यांच्या नियुक्त केले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे‌. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: 
 राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,  चंद्रकांत पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड तर  गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
 दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
 सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, 
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर.