+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Jan 23 person by visibility 355 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा पुलाखाली भोगावती नदीपात्रात गुरुवारी तरुणांचा मॄतदेह आढळला. दिलीप शिवाजी परीट (वय २७, रा. परिट गल्ली, पडळ ता. पन्हाळा) असे नाव आहे. युवकाचा बुडून मृत्यू असल्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
या घटनेची माहिती अशी की कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील करवीर तालुक्यातील बालिंगा पुलाच्या खाली भोगावती नदीपात्रात पाण्यात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना पोहण्यास आलेल्या नागरिकांना दिसला. मृताचा अंगात निळा टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँन्टहोती. मृतदेहाचे तोंड पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. पोलीस पाटील सुरेश पाटील यांनी या बाबत करवीर पोलिसांना माहिती दिली. सुरेश पाटील यांनी स्थानिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पडळ येथील दिलीप शिवाजी परीट या तरुणाची माहिती समजली असून पोलिसांनी खातरजमा केली. गेले काही दिवस मानसोपचार तज्ञाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते,अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.