+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Jul 22 person by visibility 650 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी: पतंजली योगपीठ हरिद्वार, सांगली जिल्हा योग समिती अंतर्गत तहसिल जत यांच्यातर्फे ९ ते १३ जुलै २०२२ या कालावधीत समग्र योग साधना शिबिर होत आहे. श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे रोज पहाटे पाच ते सकाळी सात या वेळेत व सायंकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत शिबिर होत आहे. जत येथील प्रसिद्ध सराफी ‘मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जव्हेरी’ यांचे योग साधना शिबिरासाठी सहकार्य लाभले आहे. पीएसबी ज्वेलर्सने नेहमीच आरोग्यदायी, पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना दिली आहे. यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्यविषयक शिबिरही भरविले होते.
आता पाच दिवस होणाऱ्या समग्र योग साधना शिबिरासाठी सहकार्य केले आहे. ‘नियमित योगाने मन व शरीर सदृढ होते, विविध आजारातून मुक्ती मिळते. मन शांत होउन रागावर नियंत्रण राहते. नागरिकांनी योग शिबिराचा लाभ घ्यावा’असे आवाहन संयोजकांनी केले आहे.