+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 23 person by visibility 298 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत नारायण पाटील व उपाध्यक्षपदी शशिकांत गजानन धुत्रे यांच्या निवड झाली अध्यक्षपदासाठी सूचक दिपाली भोईटे तर अनुमोदक सुकुमार मानकर होते. उपाध्यक्षपदाचे सुचक संदीप मगदूम व अनुमोदक दिपक पाटील होते.
       शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या.यावेळी शिक्षक बँक संचालिका वर्षा केनवडे, हिंदुराव परीट, शिवाजी लवटे, मधुकर जाधव, शरद केनवडे आदी उपस्थित होते
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर तालुका उपनिबंधक बाळासाहेब पाटील यांनी काम पाहिले. यावेळी संचालक कृष्णात कारंडे, धनाजी सासणे, धनाजी पाटील ,यशवंत चौगुले ,दीपक पाटील, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र तौंदकर, मंगल चौगले,सचिन पावसकर उपस्थित होते. 
    पतसंस्थेत सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन स्वच्छ व पारदर्शक कारभार केला जाईल. संस्थेचे सभासद ही संस्थेचे मालक असून आम्ही विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडू असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.