+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Nov 22 person by visibility 285 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (ता.२५ नोव्हेंबर) थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राजारामपुरी गोज ग्रीन अणि उदय फाउंडेशनतर्फे शिबिराचे आयोजन केले आहे. राजारामपुरी दुसरी गल्ली येथे सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत रक्तदान शिबिर होत आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात मोठया संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन लिंग्रस यांनी केले आहे.