+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Nov 22 person by visibility 454 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कस्टमर क्वॉलिटी सर्व्हिसमध्ये येथील माई ह्युंदाईला पश्चिम महाराष्ट्रातील प्रथम क्रमाकांच्या पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. ह्युंदाई इंडियातर्फे सर्व्हिस क्वॉलिटी इंडेक्सनुसार माई ह्युंदाई पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे.
या यशाबद्दल बोलताना उद्योजक तेज घाटगे यांनी, ‘आमच्या पाठीशी सदैव असणाऱ्या आमच्या असंख्य ग्राहकांचे या निमित्ताने खूप खूप आभार. भविष्यातही तुम्हा सर्वांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी माई ह्युंदाई नेहमीच कटीबद्ध राहील.”अशा भावना व्यक्त केल्या.