+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Dec 22 person by visibility 214 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शैक्षणिक वर्ष 2022 -23 साठी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
 यामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते, प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब घावटे, प्रा. डॉ.शरद गोस्वामी, प्रा. शिल्पा जोशी, प्रदेश सहमंत्री अमोल कुलकर्णी रोहित राऊत गौरी पवार, आनंद भुसनर, शुभांगी निकम, प्रदेश संघटनमंत्री अभिजीत पाटील, प्रदेश कार्यालय मंत्री कौस्तुभ पिल्ले, प्रदेश प्रमुख अंबर देव यांचा समावेश आहे. यावेळी अभाविपच्या 57 व्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे स्वागत समिती सचिव प्रसन्न म्हाकवेकर यांनी अधिवेशनासाठी केलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. कोल्हापूर महानगर चे सहमंत्री स्वप्निल पाटील उपस्थित होते.