+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Dec 22 person by visibility 380 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत स्वतंत्र बैठक घेऊ.असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन बैठक घेऊ असे सांगितले. सर्किट हाऊस येथील सभागृहात आयोजित कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत बैठक झाली ‌‌यावेळी आमदार राजेंद्र यड्रावकर, मित्रा शचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे ॲड. बाबा इंदुलकर, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबतचा निर्णय सरकार स्तरावर पाठपुरावा करुन घ्यावा, अशी मागणी केली.