+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Sep 22 person by visibility 601 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पाणीसाठा वाढत असल्याने राधानगरी धरणाचे रविवारी तीन दरवाजे उघडले.  सहा नंबरचा दरवाजा रविवारी सकाळी दहा वाजून 55 मिनिटाला उघडला. दुपारी दोन वाजेपर्यंत आणखीन दोन राजे उघडले. धरणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे ‌‌धरणातून 5888 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.  नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला आहे. गेले दोन दिवस कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. रविवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.